जिल्हा परिषद शाळा जगतापवस्ती(देशिंग)
Friday, 10 February 2017
माझी शाळा माझे उपक्रम
माझ्या शाळेत ईलर्निंग उपक्रम राबवला जातो.सदर उपक्रमांतर्गत इयत्ता 1 ली ते 4 थी चे शैक्षणिक सॉप्टवेअर अपलोड केले आहे त्याचा दैनंदिन अध्ययन अध्यापनात वापर केला जातो....सर्व घटकांच्या उजळणीसाठी या सॉप्टवेअरचा वापर केला जातो....
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)